Ferfar #876 · श्रीपतवाडी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिरुर कासार
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र जगन्नाथ दराडे रा. श्रीपतवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1763-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1066000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210, 216, 217, 236 क्षेत्र 0.1850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र जगन्नाथ दराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1066000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.