Ferfar #3715 · घाटशिळ पारगाव
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- गणेश तुळशिराम बावस्कर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : त्वरिता अर्बन महिला मल्टीपर्पस निधी लि. तलवाडा
लिहून घेणार : आजीनाथ आश्रुबा खाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 28 तपशिल : त्वरिता अर्बन महिला मल्टीपर्पज निधी लि. तलवाडा, जि.बीड यांचा बोजा 100000/- आजिनाथ आश्रुबा खाडे यांच्या कडे - 3019
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र. 216/26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.