सातबारा Watch

← घाटशिळ पारगाव

Ferfar #3720 · घाटशिळ पारगाव

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/उ/2/ब, 28
Talathi
गणेश तुळशिराम बावस्‍कर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहुन देणार : त्वरिता अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.गेवराई लिहुन घेणार : नागेश आश्रुबा खाडे यांनी सर्व्हे क्रमांक 23/उ/2/ब वर फेरफार क्रमांक 3301 ने घेतलेला बोजा त्वरिता अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.गेवराई यांचा बोजा 100000/- रु नागेश आश्रुबा खाडे यांच्या कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.03/11/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.