सातबारा Watch

← मानूर

Ferfar #3523 · मानूर

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
762
Talathi
गिताराम तुकाराम वारंगुळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : श्री.गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड शाखा शिरूर कासार , लिहून देणार : भगवान पोपट शिरसाट रा. मानूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 762 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री.गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड शाखा शिरूर कासार यांचेकडील दि.09/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक जा.क्र.-कर्ज विभाग/180/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.