सातबारा Watch

← लोणी

Ferfar #3849 · लोणी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
829
Talathi
सीमा लक्ष्मण रुद्रे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार श्री. भिमराव रघुनाथ बडे, रा.लोणी यांनी अर्ज दिले वरून सर्व्हे क्रमांक 829 वरील म.ग्रा.वि.बँक शाखा शिरूर का चा बोजा 33000/- भीमराव रघुनाथ कडे - 2419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.