Ferfar #555 · रुपुर
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br.SHIRUR KASAR
गहाणखत लिहुन देणार : बद्रीनाथ आंबादास खोले रा. रुपुर यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1748-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 110 क्षेत्र 0.2175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बद्रीनाथ आंबादास खोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 530000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.