Ferfar #3655 · गोमळवाडा
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : RCS NO.303/2026
आदेश दिनांक : 12/08/2026
अर्जदार,संजय सुभाष काकडे रा.गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) यांचे न्यायालयातिल तडजोडपत्र आर.सी.एस. नंबर 303/2026 दिलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात येते की ,
वादी नामे 1) संजय सुभाष काकडे रा. गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड
प्रतिवादी :- १)संगीता सुभाष काकडे रा.गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड २) राजेंद्र सुभाष काकडे रा.गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड 3)शितल राजेंद्र जाधव रा.उखंडा निरगुडी ता.पाटोदा जि.बीड मौ गोमळवाडा येथील मयत सुभाष बाबुराव काकडे यांच्या वादग्रस्त मिळकतीचे सरस निरास मानाने वाटप तद्जोडपत्राआधारे झाले त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-
संगीता सुभाष काकडे यांना गट क्रमांक 311 मधील क्षेत्र 0.8950 हे आर पो ख 0.0050
गट क्रमांक 539 मधील क्षेत्र 0.2900 हे आर
गट क्रमांक 649 मधील क्षेत्र 0.1300 हे आर
गट क्रमांक 650 मधील क्षेत्र 0.0600 हे आर
गट क्रमांक 657 मधील क्षेत्र 0.0010 हे आर हिस्सा भेटला आहे.
संजय सुभाष काकडे , राजेंद्र सुभाष काकडे , शितल राजेंद्र जाधव यांनी वरील वादग्रस्त मिळकतीवरील आपला हक्क सोडून दिला आहे.तसेच दुय्यम निबंधक वर्ग -2 यांचे कार्यालयात दिनांक 30/09/2026 नुसार रु.600 एवढे मुद्रांक शुल्क भरलेवरून व तडजोड हुकूमनामा दाखल केलेवरून नोंद घेण्यात आली.करिता नोंद निर्णयास्तव सादर.