सातबारा Watch

← जाटनांदुर

Ferfar #3655 · जाटनांदुर

शिरुर, बीड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
423
Talathi
राहुल मधुकर सानप
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, लिहुन देणार:- देवराव गोविंद मोरे (खाता क्रमांक :- 3122)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 423 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1045 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- महाराष्ट्रचे मा. राज्यपाल तर्फे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम सुरेंद्र नानासाहेब पवार कार्यकारी अभियंता बीड पाट बंधारे विभाग बीड यांचे पऋ क्रं.बीपावर/तांशा/1839 दि.20/06/2025 अन्वये प्राधिकृत केल्यानुसार श्री. आर. ए. शिंदे कनिष्ट अभियंता लघु पाट बंधारे उपविभाग पाटोदा (खाता क्रमांक :- 3008)यांना दुय्यम निबंध‍क शिरुर कासार यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1664 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 179218.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.