Ferfar #3660 · जाटनांदुर
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 383/1, 383/2, 505, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला किशोर राजेंद्र भोसले अ.पा.क. आई छायाबाई राजेंद्र भोसले यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून (शाळा सोडल्याचा दाखला ) कमी केला.