Ferfar #2417 · पांगरी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार ;- भाऊसाहेब आश्रुबा घोळवे रा.घोळवेवाडी ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार, ता.शिरूर कासार जि.बीड यांचे कडील तडजोड पत्र रे.दि.दा.क्र. 218/2021 यांचा आदेश दि.25/09/2021 दाखल करून कळविले आहे कि,
वादी ;- 1) भाऊसाहेब आश्रुबा घोळवे प्रतिवादी ;-1) मुक्ताबाई आश्रुबा घोळवे 2) राजश्री अशोक खेडकर 3) उषाबाई दत्तात्रय आव्हाड 4) सुरेखा अंबादास घुले 5) कल्पना चंद्रकांत गर्जे 6) मंदाबाई मच्छिंद्र बडे यांच्या मध्ये आप आपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र हे आश्रुबा येदू घोळवे यांच्या नावे मौजे पांगरी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय पांगरी ता.शिरूर कासार जि.बीड येथे स्थित आहे.
1)गट न. 144/बी मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.2425 हे.आर व पो.ख.0.1000 हे.आर पैकी भाऊसाहेब आश्रुबा घोळवे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2425 हे.आर व पो.ख.0.1000 हे.आर पूर्ण.
2)गट न. 147/बी मधिल वादग्रस्त क्षेत्र 0.2300 हे.आर व पो.ख.0.1300 हे.आर पैकी मुक्ताबाई आश्रुबा घोळवे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र 0.2300 हे.आर व पो.ख.0.1300 हे.आर पूर्ण.
3) टीप : - महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी बीड दि.12/07/2024 रोजी चलन क्र.MH005105093202425E ने मुंद्राक शुल्क 300 रु. एवढी रक्कम वादी व प्रतिवादी यांनी शासन जमा केले आहे.
मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) शिरूर कासार ता.शिरूर कासार जि.बीड यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते.