सातबारा Watch

← खालापुरी

Ferfar #4818 · खालापुरी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
626
Talathi
बाबुराव कुंडलिक मिसाळ
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खालापुरी लिहून घेणार : हौसाबाई महारुद्र लव्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 626 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा न.राजुरी यांचा बोजा रु . 37000/- हौसाबाई महारुद्र लवाळे यांच्या कडे 3287फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.