सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3715 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
217, 229, 230, 231, 233, 234, 235, 236, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 361, 385, 386, 391, 392, 408
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग बीड. आदेश क्रमांक : जा.क्र. /पाउपवि/बीड 700 आदेश दिनांक : 22/06/2026 उपोरोक्त आदेश प्रकरणी उपविभागात असणार्‍या प्रकल्पाचे क्षेत्र महाराष्ट्र शासन या नावाने सपादित केलेले आहे,तरी सदर नावात महाराष्ट्र शासन या नावाऐवजी संपादीत क्षेत्रावर जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत मा. कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.3 बीद असे नावण्यात येणे प्रकरणी नोंद.