सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3718 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
480, 501, 556, 595, 614
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 खातेदार ओमकार अशोक नागरे व अविष्कार अशोक नागरे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे वय वर्ष 18 पुर्ण झाल्यामुळे त्यांच्या नावा समोरील अ.पा.क. आई शेरा कमी करुन मिळण्याबाबत अर्ज प्राप्त त्यानुसार शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड वरुन नोंद.