Ferfar #3723 · पाडळी
शिरुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
खातेदार भानुदास रामराव कंठाळे यांनी अर्ज केला आहे की, त्यांचे नावाने दोन आठ - अ खाते तलाठी ऑनलाईन रेकोर्डाला झाले असून त्याना त्यामुळे अडचणी निर्माण होतात, सबब त्यांचे दोन आठ - अ खाते एकत्र करून देणे प्रकरणी अर्जावरून नोंद.