सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3730 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
787
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : RCS114/2026 आदेश दिनांक : 22/04/2026 मे. दिवाणी न्यायालय कनिष्ट स्तर शिरूर ( कासार ) यांचे उपोरोक्त आदेशान्वये बाबासाहेब मारोती ढाकणे यांच्या शेतजमिनीचे तडजोडपत्रांनुसार पुढील प्रमाणे वाटप झाले. वादी :- संजय बाबासाहेब ढाकणे प्रतिवादी क्र.1 :- बाबासाहेब मारोती ढाकणे प्रतिवादी क्र.2 :- राजेंद्र बाबासाहेब ढाकणे न्यायालयीन आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांचे वादग्रस्त जमिनीचे पुढिल प्रमाणे वाटप झाले. गट क्र.787 मधील प्रतिवादी क्र 2 यांच्या हिस्स्यात 1.61 हे.आर न्यायालयीन आदेश आर. सि. एस. क्र. 114 /2026 दिनांक 22/04/2026 नुसार तडजोड झाली त्यानुसार वाटपाची नोंद.