सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #3732 · पाडळी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
709
Talathi
तेजस नारायण घोड‍के
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : kका देवी ग्रामीण बिगर शेती लिहून घेणार : बबन वामन आवंतकर यांनी सर्व्हे क्रमांक : 709 तपशिल : बबन वामन आवंतकर यांचा नावे कालिका देवी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शाखा.शिरूर(का) त. शिरूर(का) जि.बीड यांचा 100000 (एक लाख) रु बोजा. - 3159 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.