सातबारा Watch

← खोकरमोहा

Ferfar #4152 · खोकरमोहा

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
बाळासाहेब रामराव बांगर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा अर्बन को.ऑप बॅक लि केज शाखा शिरुर कासार गहाणखत लिहुन देणार : विष्णु देवराव मिसाळ रा. खोकरमोहा यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1757-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 689 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु देवराव मिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.