Ferfar #1467 · औरंगपुर
शिरुर, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- बाळासाहेब रामराव बांगर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र
लिहून घेणार : मंडूबाई लक्ष्मण बहिर
गट नंबर/ सर्वे नंबर 215 वरील बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 23/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.