सातबारा Watch

← औरंगपुर

Ferfar #1469 · औरंगपुर

शिरुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
261, 275, 276
Talathi
बाळासाहेब रामराव बांगर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 309 आदेश दिनांक : 06/07/2026 दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 309/2024 मा. दिवाणी न्यायालय (क.स्तर) शिरूर कासार यांचेकडील मालकी हक्क घोषित करून न्यायालयीन नियमित दिवाणी दावा क्र : 309/2024 दिनांक 06/07/2026 अन्वये वादी क्र.1. चिंतामणी रंजित उर्फ रंजितराव दुधाळ प्रतिवादी 1. दिलीप रंजित उर्फ रंजितराव दुधाळ प्रतिवादी 2. शकुंतला बाबासाहेब फुलझळके प्रतिवादी क्र.2 अ सिद्धेश्वर बाबासाहेब फुलझळके प्रतिवादी 2 ब बाबासाहेब आश्रुबा फुलझळके प्रतिवादी 3. कविता लहू नांगरे प्रतिवादी 4 कलाबाई रंजित उर्फ रंजीतराव दुधाळ प्रतिवादी 5. दुकाशीबाई रंजित उर्फ रंजितराव दुधाळ सर्व रा. मौजे हिवरसिंगा त्यांचे वडिलोपार्जीत खालील नमूद जमीन मिळकत.. वादग्रस्त जमीन मिळकत खालीलप्रमाणे आहे. मौजे हिवरसिंगा अनु क्रं गट नं वादग्रस्त क्षेत्र {पोटखराबा सह } 1. 323 0.7800 2. 375 0.0017 3. 376 0.2450 उपरोक्त मौजे हिवरसिंगा येथील जमीन मिळकत हि वादी आणि प्रतिवादी यांचे मध्ये मा. दिवाणी न्यायालय यांचे आदेश होऊन खाली प्रमाणे वाटप करून देण्यात आली. गट नं 323 मधील क्षेत्र वादी चिंतामणी रंजित दुधाळ व प्रतिवादी 1.दिलीप रंजित दुधाळ या दोघांमध्ये सम- समान हिस्सेंप्रमाणे वाटप करण्यात आले. व उर्वरित गट क्र.375 आणि 375 चे क्षेत्र वरील दोघांमध्ये सामाईक हिस्सेप्रमाणे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे मौजे औरंगपुर येथील खालील जमीन मिळकत अनु क्रं गट नं वादग्रस्त क्षेत्र {पोटखराबा सह } 1. 261 0.8000 2. 275 0.2500 3. 276 0.3550 उपरोक्त मौजे औरंगपुर येथील जमीन मिळकत हि वादी आणि प्रतिवादी यांचे मध्ये मा. दिवाणी न्यायालय यांचे आदेश होऊन खाली प्रमाणे वाटप करून देण्यात आली. गट नं 261 मधील क्षेत्र वादी दिलीप रंजित दुधाळ व प्रतिवादी 5. काशिबाई रंजित दुधाळ या दोघांमध्ये सम- समान हिस्सेंप्रमाणे वाटप करण्यात आले. व गट क्र. 275 हा गट न चिंतामणी रंजित दुधाळ आणि कलाबाई रंजित दुधाळ सामाईक हिस्सेप्रमाणे ठेवण्यात आले आहे. तसेच गट नं 276 दिलीप रंजित दुधाळ व चिंतामणी रंजित दुधाळ याना सामाईक ठेवला आहे. उपरोक्त दोन्ही गावातील जमीन मिळकतीचे वाटप मा.न्यायालयाचे आदेशाप्रमाणे होऊन प्रस्तुत प्रकरणातील प्रतिवादी क्र. 2अ, २ब व 3 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकती मधील कायदेशीर हिस्सा वादी 1 व प्रतिवादी 4 आणि 5 यांचे हक्क्कात स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिला आहे हे या प्रकार्नाम्धील वादी आणि प्रतिवादी याना मान्य व कबुल आहे. टीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.334/2022 दिनांक:-26/08/2026 नुसार अधिशुल्क र .रु. 600 असे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे. घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बीड .