सातबारा Watch

← शिरापुर धुमाळ

Ferfar #4045 · शिरापुर धुमाळ

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
874
Talathi
अे जे मिसाळ
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया बीड लिहून घेणार : नारायण भाउराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 874 तपशिल : स्टेट बॅक आफ हैद्राबाद क. शा बीड 35000 भाऊराव कडे व 50000 नारायण कडे - 2050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.