सातबारा Watch

← भानकवाडी

Ferfar #947 · भानकवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
एन के तांदळे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br SHIRUR KASAR गहाणखत लिहुन देणार : अभिमान आंबादास आरेकर ,आंबादास सुर्यभान आरेकर ,मंडाबाई आंबादास आरेकर ,रामहरी आंबादास आरेकर रा. भानकवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1674-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320 क्षेत्र 2.2550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमान आंबादास आरेकर ,आंबादास सुर्यभान आरेकर ,मंडाबाई आंबादास आरेकर ,रामहरी आंबादास आरेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.