सातबारा Watch

← भानकवाडी

Ferfar #948 · भानकवाडी

शिरुर, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
एन के तांदळे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि.रायमोह ता.शिरूर कासार लिहून घेणार : आंबादास सुर्यभान आरेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : से स सो 8100 अंबादास - 474 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.