Ferfar #1076 · हटकरवाडी
शिरुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- एन के तांदळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश दिनांक – 03/09/2026 पत्र क्रमांक – २०२६/मशाका/जमीन /१५५/कावी -100
अर्जदार श्री तुकाराम गणपती सदगर यांनी मूळ अभिलेखा नुसार व फेरफार नुसार दुरुस्ती साठी अर्ज दाखल केल्यावरून सदर अर्ज व कागदपत्र ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल कागदपत्रासह तहसील कार्यालय शिरूर कासार येथे जमा करून मा.तहसीलदार साहेब यांच्या समोर सबंधित खातेदार यांची सुनावणी होऊन सर्वांच्या सहमतीने स्वाक्षरी झाल्यानंतर .मा.तहसीलदार शिरूर कासार यांचे दुरुस्ती आदेश प्राप्तः झाले त्यावरून श्री हनुमंत आबा सदगर यांचे क्षेत्र ०.६४५० हे.आर वरून ०.४१५० हे.आर झाले व तुकाराम गणपती सदगर यांचे क्षेत्र १.०१ हे.आर वरून १.२४ हे.आर झाले . वरील आदेशानुसार सदर नोंद घेण्यात येत आहे.. पुढील योग्य त्या निर्णयास्तव सादर .