सातबारा Watch

← बोरगाव बु.

Ferfar #3194 · बोरगाव बु.

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
153/1
Talathi
अमोल नामदेवराव काळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : संत एकनाथ अर्बन मल्टीपल निधी लि पैठण लिहून घेणार : नासेरखा मजिदखा पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 153/1 तपशिल : दिनांक 29/09/2022 रोजी संत एकनाथ अर्बन मल्टीपल निधी लि. पैठण चा नासेरखा मजिदखा पठाण यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2611 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.