सातबारा Watch

← बोरगाव बु.

Ferfar #3195 · बोरगाव बु.

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1
Talathi
अमोल नामदेवराव काळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : मातोश्री अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड चकलंबा ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : कृष्णा बाबुराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : दिनांक 27/03/2024 रोजी मातोश्री अर्बन मल्टीपर्पज निधी लि.शाखा चकलांबा चा कृष्णा बाबुराव जाधव यांच्या नावे र.रु.110000/- कर्ज. - 2843 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. mum/184/2026 दिनांक : 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.