सातबारा Watch

← पाथरवाला खुर्द

Ferfar #861 · पाथरवाला खुर्द

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2
Talathi
अमोल नामदेवराव काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा राक्षसभुवन ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : जयराम नाना डुकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 20/2 तपशिल : भा.स्‍टे.बै शाखा राक्षसभुवन चा बोजा रु. १००००० जयराम कडे - 541 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.BR/MISC/2026-27/1 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.