सातबारा Watch

← गुंतेगाव

Ferfar #1610 · गुंतेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
58/1
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि शिवाजीनगर गढी ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : कुशिवर्ता कचरु गोरडे ए.कु.क. यांनी सर्व्हे क्रमांक : 58/1 तपशिल : दिनांक 27/10/201 रोजी7 जयभवानी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगरचा कर्ज बोजा रु. 150000/- (एक लाख पन्नास हजार रुपये ) कुशीवर्ता कचरू गोरडे कडे - 902 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.556/2026-27 दिनांक : 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.