सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6583 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मालेगाव खु लिहून घेणार : आण्णासाहेब अर्जुन गवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : आण्णासाहेब अर्जुन गवारे यांच्या कडे नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड यांचा 77009/- रुपये जप्ती कर्ज बोझा - 6381 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.gul/2417/26-27 दिनांक : 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.