Ferfar #6588 · गुळज
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- राजेंद्र रामकृष्ण सावळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमापुर
लिहून घेणार : धर्मराज उत्तम डोरले
यांनी भारतीय स्टे.बॅ.उमापुर चा बोजा 100000/- रु धर्मराज उत्त्म डोरले कडे - 4041
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र भा.स्टे.बँक उमापुर/2026-27/तलाठी दाखला/116 दि.23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.