सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6591 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मालेगाव खु शाखा गुळज लिहून घेणार : दौलत दामु चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : दिनांक 14/05/2018 रोजी नाथ मल्टीस्टेट को.ऑ.क्रे.सो.लि.मालेगाव खु शा. गुळज चा दौलत दामु चव्हाण यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 4193 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.gul/2538/2025-26 दि.21/06/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.