सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6597 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
20/अ/1
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि., मालेगाव खु शाखा गुळज लिहून घेणार : राहुल पांडुरंग देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 20/अ/1 तपशिल : दिनांक 17/01/2023 रोजी नाथ मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सो. लि. शाखा गुळज चा राहुल पांडुरंग देशमुख यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 5655 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.gul 2717/26-27 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.