Ferfar #6601 · गुळज
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/इ/4
- Talathi
- बालाजी मारोती ढगे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 46/2026
आदेश दिनांक : 03/02/2026
तडजोड पत्र
वादी- 1) रामप्रसाद भगवान खराद रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड
प्रतिवादी-1) रामकृष्ण भगवान खराद रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड 2) मानसिंह भगवान खराद रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड 3) शिंधुबाई भगवान खराद रा.मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड यांचे मध्ये मे.दिवानी न्यायाधिश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयात रे.दि.दा.नं.46/2026 ने वाद चालु होता सदर दाव्यात दिनांक 03/02/2026 रोजी तडजोड होऊन सरस निरस प्रमाणे जमीन वाटप करुन दिली. ती पुढील प्रमाणे मौजे गुळज येथील मयत खातेदार भगवान नामदेव खराद त्यांच्या नावे गट/सर्वे नं. 149/इ/4 मध्ये 0 हे 40 आर क्षेत्र, प्रतिवादी क्र.3 शिंधुबाई भगवान खराद नावे गट/सर्वे नं. 149/इ/4 मध्ये 1 हे 11 आर क्षेत्र आहे. वादग्रस्त मिळकत हि पुढील प्रमाणे वाटप करून दिली.
गट/सर्वे नं. 149/इ/4 मध्ये वादी रामप्रसाद भगवान खराद यांना 0 हे 80 आर क्षेत्र
गट/सर्वे नं. 149/इ/4 प्रतिवादी क्र. 1 रामकृष्ण भगवान खराद यांना 0 हे 35 आर क्षेत्र
गट/सर्वे नं. 149/इ/4 प्रतिवादी क्र. 3 शिंधुबाई भगवान खराद यांना 0 हे 36 आर क्षेत्र वाटप करून दिले.प्रतिवादी क्र. 2 नामे मानसिंह भगवान खराद यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या हक्कात सोडुन दिला. असे आपापसात ठरले असून ते वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. या प्रमाणे तडजोड झाली. मे.दिवानी न्यायाधिश साहेब (क-स्तर) कोर्ट गेवराई यांच्या न्यायालयाची रे.दि.दा.नं. 46/2026 दिनांक 03/02/2026 रोजीची छायांकित प्रत व चलन भरणा क्र.MH019343399202526E 9150 /- व MH019343425202526E 400/- आल्यावरून नोंद घेण्यात आली. जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.