सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6606 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
160/अ, 165/अ/1
Talathi
बालाजी मारोती ढगे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आदेश क्र. 2023/आरओआर/गुळज/प्र.क्र.85 आदेश दिनांक : 10/08/2026 मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांचा आदेश क्र. 2023/आरओआर/गुळज/प्र.क्र.85 दिनांक :10/08/2026 रोजी च्या आदेशानुसार मौजे गुळज येथील सर्वे नं. 160/अ व सर्वे नं.165/अ/1 मधील फेरफार क्रमांक 5487 फेरफार नोंद मधील सर्वे नं. 165/अ/1 क्षेत्र 1 हे 03 आर पो.ख. 0.02 व सर्वे नं. 160/अ मधील क्षेत्र 1 हे 01 आर आहे असा फेरफार रद्द करण्याचे आदेश मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांनी दिले. त्यानुसार फेरफार क्र. 5487 रद्द करून मंदाबाई सूर्यभान खराद यांच्या नावे सर्वे नं. 165/अ/1 मध्ये 0 हे 51.50 आर व पो.ख 0.01 आर व जमुनाबाई प्रकाश दळवी यांना सर्वे नं. 165/अ/1 मध्ये 0 हे 51.50 आर व पो.ख 0.01 आर क्षेत्र तसेच सर्वे नं. 160/अ मध्ये मंदाबाई सूर्यभान खराद यांच्या नावे 0 हे 50.50 आर क्षेत्र व जमुनाबाई प्रकाश दळवी यांना सर्वे नं. 160/अ मध्ये 0. हे 50.50 आर क्षेत्र यांचे नावे फेरफार क्र. 5487 हा रद्द झाल्यामुळे पुर्ववत करण्यात येते. मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड दिनांक :10/08/2026 रोजी च्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.जी नोंद पुढील निर्णयास्तव सादर.