सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6609 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100/अ
Talathi
बालाजी मारोती ढगे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा उमापुर ता.गेवराई लिहून घेणार : बप्पासाहेब विठ्ठलराव ठोसर यांनी सर्व्हे क्रमांक : 100/अ तपशिल : भा स्‍टे बॅक शा उमापुर यांचा बापासाहेब विठठलराव ठोसर कडे 100000 व( 3487 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.भा.स्टे.बँक उमापुर/2025-26/तलाठी दाखला/157 दिनांक : 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.