सातबारा Watch

← गुळज

Ferfar #6615 · गुळज

गेवराई, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
146/आ/3
Talathi
बालाजी मारोती ढगे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कौशल्याबाई बाबुराव देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कौशल्‍याबाई किसनराव ऐवजी कौशल्याबाई बाबुराव देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार गेवराई यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1435 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M26103906 अन्वये कौशल्‍याबाई किसनराव ऐवजी कौशल्याबाई बाबुराव देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .