Ferfar #6616 · गुळज
गेवराई, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- बालाजी मारोती ढगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : - भारतीय स्टेट बँक शाखा उमापुर
लिहुन देणार : - आण्णासाहेब अर्जुन गवारे
यांनी सर्वे नं 180 स्टे बॅ ऑ इंडिया शाखा ऊमापुर बोजा अन्नासाहेब अर्जुन कडे 50000/-व 200000 बोजा ( 3235 )
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था /सेवा सोसायटी यांचे कडील पत्र क्र. भा.स्टे.बँक उमापुर/2025-26/तलाठी दाखला/150 दि.09/10/2026 दिल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.