सातबारा Watch

← मालेगाव बु.

Ferfar #3248 · मालेगाव बु.

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि सुमननगर ता.शेवगाव जि.अहिल्यानगर लिहून घेणार : संदिप दशरथ हाके यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : दिनांक 22/07/2020 रोजी केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि.सुमननगर चा संदिप दशरथ हाके यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 2299 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.562/2026-27 दिनांक: 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.