सातबारा Watch

← मालेगाव बु.

Ferfar #3255 · मालेगाव बु.

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
राजेंद्र रामकृष्‍ण सावळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : जयभवानी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर गढी ता.गेवराई जि.बीड लिहून घेणार : अशोक अंकुश बोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : दिनांक 14/09/2021 रोजी जय भवानी सहकारी साखर कारखाना ली शिवाजीनगर चा अशोक अंकुश बोरकर यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 2576 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.569/2026-27 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.