Ferfar #2323 · मालेगाव खुर्द
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- राजेंद्र रामकृष्ण सावळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मालेगाव खु
लिहून घेणार : कल्याण तुकाराम खराद
यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : दिनांक 10/01/2020 रोजी नाथ म.स्टेट को -ऑप.क्रे.सोसायटी लि.मालेगाव खु. चा कल्याण तुकाराम खराद यांच्या नावे र.रु.30000/- कर्ज. - 1446
दिनांक 04/09/2018 रोजी नाथ मल्टीस्टेट को. ऑफ क्रे.सोसायटी मालेगाव (खु) चा कल्याण तुकाराम खराद यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 1332
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.MAL-1431-2026-27 दिनांक : 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.