Ferfar #2324 · मालेगाव खुर्द
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- राजेंद्र रामकृष्ण सावळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : नाथ मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. मालेगाव खु ता.गेवराई जि.बीड
लिहून घेणार : रामेश्वर बाबासाहेब खरात
यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : दिनांक 31/03/2018 रोजी नाथ मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि. मालेगाव खु. चा कर्ज बोजा रु.30000/-(तीस हजार रुपये) रामेश्वर बाबासाहेब खरात कडे - 1287
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र MAL-1425-2026-27 दि.14/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.