Ferfar #8226 · उमापुर
गेवराई, बीड · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- शिरीश राजाभाऊ डांगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,लिहुन देणार:- चैतन्या कृष्णा जाधव ,यादव कृष्णा जाधव (खाता क्रमांक :- 30205) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 20
हक्कसोड लिहुन घेणार:- पार्वती कृष्णा जाधव , यांना दुय्यम निबंधक जिल्हा बीड यांचेकडील दस्त क्रमांक 6250-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.