Ferfar #8230 · उमापुर
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : म.रा.बॅ.शा.उमापुर
लिहुन घेणार : सदाशिव तबाजी हिंगे
यांनी सर्व्हे क्रमांक 157 वर फेरफार क्रमांक 2485 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँ.शा.उमापुरचा बोजा रु 5000/- सदाशिव तबाजी कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.