सातबारा Watch

← उमापुर

Ferfar #8240 · उमापुर

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
688
Talathi
शिरीश राजाभाऊ डांगे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमापूर, गेवराई लिहून देणार : एकनाथ नामदेव वीर रा. उमापुर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 688 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमापूर यांचेकडील पत्र क्रमांक 22/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.