सातबारा Watch

← माटेगांव

Ferfar #3881 · माटेगांव

गेवराई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
राजेश श्रीधर राठोड
First seen
4d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नोंद वाटणीपत्र :- मा.नायब तहसीलदार गेवराई यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85/2 चे - निर्णय दिनांक 24/04/2026 अन्वये खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली अर्जदार 1. भिमा जानु हुंबे रा.माटेगाव ता.गेवराई जि.बीड यांनी मौजे माटेगाव ता.गेवराई जि. बीड येथील जमीन सर्वे नं./गट नं. 44 मधील जमिनीचे जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणीपत्र करून मिळणेबाबत अर्ज केल्यावरून उपरोक्त आदेशान्वये खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली. सदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे नावे होते 1. भिमा जानु हुंबे सर्वे नं / गट नं. 44 मध्ये क्षेत्र 1.5000 आर सदर वाटणीपत्रा नुसार क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्या्त आलेले आहे. 1. ऋषिकेश राजेंद्र हुंबे यांना सर्वे नं / गट नं. 44 मध्ये क्षेत्र 1.5000 आर या प्रमाणे वाटप करिता मा. नायब तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र.2026/आरओआर/85/वाटणीपत्र/कवी दि 24/04/206 व अर्जदाराचा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली. ती मंजुरीस्तव सेवेत सादर