Ferfar #569 · मारोतीचीवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 623
- Talathi
- शिरीश राजाभाऊ डांगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मोतीराम गेनाजी जाधव रा मारोतीचीवाडी यांनी दिलेल्या आर्ज व सोबत सेवा सहकारी सोसायटी शाखा उमापूर यांचे बोजा कमी करण्याचे पत्र सादर केल्यावरून गट न 623 वरील बोजा नोंद कमी केली
तसेच फे.क्र 2722 ने मौजे मारोतीचीवाडी येथील गट न 623 मध्ये बोजा नोंद असलेल्या चिंतामण यांच्या नावे से स सो उमापूर यांचा रुपये 29000/ बोजा नोंद कायम ठेवण्यात आली