Ferfar #6918 · खळेगाव
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265
- Talathi
- नेहा सुधाकर गोळेसर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड
लिहून घेणार :बप्पासाहेब देवराव भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 265 तपशिल : ाारतीय स्टेट बँक शा. उमापुरचा बोजा बप्पासाहेब देवराव कडे 60000/- - 4016
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.भा.स्टे.बँ.उमापुर/2025-26/तलाठी दाखला/141 दि.01/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.