सातबारा Watch

← खळेगाव

Ferfar #6922 · खळेगाव

गेवराई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
817, 825, 826
Talathi
नेहा सुधाकर गोळेसर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 अ.पा.क शेरा कमी करणे अर्जदार एकनाथ भीमराव वायाळ रा.खळेगाव ता.गेवराई यांनी अर्ज,आधार कार्ड व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ज्यावरील जन्म तारीख 01/08/2003 वयाचा पुरावा म्हणुन दि 26/10/2026 रोजी देऊन कळविले आहे की,मौजे.खळेगाव येथील गट.नं.817,825.826 मध्ये माझ्या नावे अज्ञान असताना फेरफार क्रमांक 5941 ने नावे जमीन करण्यात आलेली होती.आज रोजी मी सज्ञान असुन माझ्या नावापुढील अ.पा.क वडिल भीमराव गणपत वायाळ व आई बबनबाई भीमराव वायाळ नोंद कमी करून सज्ञान चा 7/12 देण्यात यावा असा अर्ज व वयाचा पुरावा दिल्यावरुन नोद घेतली जि नोंद निर्णयास्तव सादर.