Ferfar #6924 · खळेगाव
गेवराई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड
लिहून घेणार : प्रल्हाद चंदभान आहेर
यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : भा.स्टेट बॅक शा उमापुर चा प्रल्हाद चंद्रभान कडे 200000/-बोजा - 4155
सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : भ..स्टे बॅक शा उमाप्ंंुंूुुुुु प्रल्हाद चंद्रभान कडे 100000/- - 4155
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक SBI शाखा उमापुर ता.गेवराई जि.बीड यांचेकडील पत्र क्र.भा.स्टे.बँ.उमापुर/2025-26/तलाठी दाखला/203 दि.31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.