Ferfar #1971 · पौळाचीवाडी
गेवराई, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 400
- Talathi
- नेहा सुधाकर गोळेसर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : आय सी आय बँक शा.गेवराई
लिहून घेणार : तुकाराम दिनकर वीर
यांनी सर्व्हे क्रमांक : 400 तपशिल : प्रमाणे तुकाराम दिनकर वीर यानी आय.सी.आय.सी.आय.बँक लि शा गेवराई यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1312
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि.गेवराई यांचे कडील दस्त क्र.6332/2026 दि.26/10/2026 व बँक आय.सी.आय.सी.आय.बँक लि शा गेवराई यांचेकडील पत्र क्र.087950920 दि.06/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.