सातबारा Watch

← पौळाचीवाडी

Ferfar #1973 · पौळाचीवाडी

गेवराई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
495
Talathi
नेहा सुधाकर गोळेसर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रे.सो.लि.बुलडाणा शाखा बीड लिहून घेणार : पांडूरंग धारूजी जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : बुलडाणा अर्बन क्रो-ऑफ क्रेडीट सोसायटी लि.बुलडाणा शाखा बीड चा बोजा पांडुरंग धारुजी जाधव यांच्या नावे 1000000/- - 1785 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रे.सो.लि.बुलडाणा शाखा बीड यांचेकडील पत्र क्र.270/26-27 दि.16/10/2026 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.